समाज कार्य पंधरवडा

संविधान आणि ९ ते २३ ऑगस्ट दरम्यानच्या प्रत्येक दिवसाचे महात्म्य लक्षात घेऊन आपल्या महाविद्यालयातर्फे “समाज कार्य पंधरवड्यात” कृपया विविध कार्यक्रम/ उपक्रम आयोजित करावे.

Event Date : 09 August – 23 August